भारत-पाक सीमेजवळही होणार ‘शिवजन्मोत्सव’

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा, या उद्देशाने मराठा टायगर फोर्सच्या वतीने वेगवेगळ्या राज्यांत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर यावर्षी दि. 22 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर असणार्‍या श्री तनोट राय माता मंदिर परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत शिवजयंती साजरी … Continue reading भारत-पाक सीमेजवळही होणार ‘शिवजन्मोत्सव’