भारत-पाक सीमेजवळही होणार ‘शिवजन्मोत्सव’

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा, या उद्देशाने मराठा टायगर फोर्सच्या वतीने वेगवेगळ्या राज्यांत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केले आहे.


याच धर्तीवर यावर्षी दि. 22 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर असणार्‍या श्री तनोट राय माता मंदिर परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत शिवजयंती साजरी होणार आहे, अशी माहिती फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील, विशाल लहाने पाटील आणि महेश टेळे यांनी दिली.




शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रीय पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, शिवव्याख्यान, पुरस्कृत बक्षिसे, सन्मान समारंभ तसेच सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असणार्‍या काही अधिकारी व कर्मचारी शिवप्रेमींना तसेच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना देखील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नावाने एकूण पाच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Jalgaon: प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करुन काढली धिंड; जळगावमधील क्रूर घटना

जळगाव: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर

LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुक होत नसेल तर कुठे तक्रार कराल? 'या' हेल्पलाईन नंबरवर तात्काळ मिळेल मदत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना एलपीजी सिलिंडर बुक करताना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा पण...

मुंबई: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर