नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी समिती स्थापन

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या दुसऱ्या दिवशी, उत्तर रेल्वेने येणाऱ्या काळात अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. तसेच अनुचित घटनेची चौकशी करण्यासाठी घोषित केलेल्या दोन सदस्यीय उच्चस्तरीय समितीने आपले काम सुरू केले आहे. समितीमध्ये प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार आणि उत्तर रेल्वेचे प्रधान … Continue reading नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी समिती स्थापन