Mumbai News : बड्या शोरूमच्या मॅनेजरकडून गुजराती-हिंदी बोलण्याची सक्ती

  78

मुंबई  : महाराष्ट्राच्या मुंबईत मराठी भाषेच्या अवमान घडण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये वाढत आहे. मराठी भाषा आणि मराठी व्यक्तींचा द्वेष करण्याचे प्रकार मराठी माणसांच्या मुंबईत घडत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये असा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर डोंबिवलीत असा प्रकार समोर आला.



आता मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात मराठी भाषेला विरोध करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर संबंधित तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शोरूम गाठत मॅनेजरला धडा शिकवला. त्याला मराठीतून माफी मागायला लावली. या प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.


मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात रुपम शोरूम आहे. या शोरूममध्ये असलेल्या मॅनेजरने एका मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली. तसेच मी देखील मराठीत बोलणार नाही, असे तो मॅनेजर त्याला सांगू लागला. त्यानंतर या तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे तक्रार केली.

Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की