Arun Gawli : अरुण गवळींच्या मुलीच्या लग्नात राज ठाकरेंची हजेरी

मुंबई  : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या मुलीचे लग्न मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्न सोहळ्याला राजकीय जगतातील बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. अरुण गवळी यांची धाकटी मुलगी अस्मिता गवळी हिचे लग्न झाले. करण असे जावयाचे नाव असून तो भाजीचा व्यवसाय करतो. काँग्रेसची ‘झिरो’ हॅटट्रीक…   मुंबईतील रेडिओ क्लबमध्ये लग्न आणि सर्व कार्यक्रम आयोजित … Continue reading Arun Gawli : अरुण गवळींच्या मुलीच्या लग्नात राज ठाकरेंची हजेरी