नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल आणि विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. यातच अपघातात पीडितग्रस्तांसाठी मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रूपये तर गंभीर जखमी झालेल्यांसाठी २.५ लाख आणि किरकोळ जखमींसाठी लोकांना १ लाखांची मदतीची घोषणा केली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या मृ्त्यू प्रकरणात दु:ख व्यक्त केले आहे. वैष्णव यांनी एक्सवर रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे दु:खी आहे. माझ्या प्रार्थना त्या सर्व लोकांसोबत आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबियांनी गमावले आहे.
१. आहा देवी पत्नी रविन्दी नाथ, निवासी बक्सर बिहार, वय 79 वर्ष
२. पिंकी देवी पत्नी उपेन्द्र शर्मा, निवासी संगम विहार दिल्ली, वय 41 वर्ष
३. शीला देवी पत्नी उमेश गिरी, निवासी सरिता विहार दिल्ली, वय 50 वर्ष
४. व्योम पुत्र धर्मवीर, निवासी बवाना दिल्ली, वय 25 वर्ष
५. पूनम देवी पत्नी मेघनाथ, निवासी सारण बिहार, वय 40 वर्ष
६. ललिता देवी पत्नी संतोष, निवासी परना बिहार, वय 35 वर्ष
७. सुरुचि पुत्री मनोज शाह, निवासी मुजफ्फरपुर बिहार, वय 11 वर्ष
८. कृष्णा देवी पत्नी विजय शाह, निवासी समस्तीपुर बिहार, वय 40 वर्ष
९. विजय साह पुत्र राम सरूप साह, निवासी समस्तीपुर बिहार, वय 15 वर्ष
१०. नीरज पुत्र इंद्रजीत पासवान, निवासी वैशाली बिहार, वय 12 वर्ष
११. शांति देवी पत्नी राज कुमार मांझी, निवासी नवादा बिहार, वय 40 वर्ष
१२. पूजा कुमार पुत्री राज कुमार मांझी, निवासी नवादा बिहार, वय 8 वर्ष
१३. संगीता मलिक पत्नी मोहित मलिक, निवासी भिवानी हरियाणा, वय 34 वर्ष
१४. पूनम पत्नी वीरेंद्र सिंह निवासी, महावीर एन्क्लेव, वय 34 वर्ष
१५. ममता झा पत्नी विपिन झा निवासी, नांगलोई दिल्ली, वय 40 वर्ष
१६. रिया सिंह पुत्री ओपिल सिंह, निवासी सागरपुर दिल्ली, वय 7 वर्ष
१७. बेबी कुमारी पुत्री प्रभु साह, निवासी बिजवासन दिल्ली, वय 24 वर्ष
१८. मनोज पुत्र पंचदेव कुशवाह, निवासी नांगलोई दिल्ली, वय 47 वर्ष
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…