Mahakumbh Accident : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात! १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर

प्रयागराज : काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर अशीच घटना घडल्याचे (Mahakumbh Accident) पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Prayagraj) मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत … Continue reading Mahakumbh Accident : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात! १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर