Mumbai Breaking News : महिलेचा खून करून पळालेल्या मारेकऱ्याच्या मुसक्या २ तासात आवळल्या

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे परिसरात सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता वांद्रयातच ज्येष्ठ महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेचे हात बांधून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेज सापडल्याने पोलिसांनी तपास करत मारेकऱ्याच्या मुसक्या अवघ्या २ तासात आवळल्या आहे. असे असले तरी या हत्येच्या … Continue reading Mumbai Breaking News : महिलेचा खून करून पळालेल्या मारेकऱ्याच्या मुसक्या २ तासात आवळल्या