Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी सुरुच! जाणून घ्या काय आहे आजचा भाव

मुंबई : सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या कालावधीत सोनं चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. (Gold Rate Today) Ladki Bahin Yojana : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २,५०० रुपये! मिळालेल्या माहितीनुसार, काल सोन्याच्या … Continue reading Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी सुरुच! जाणून घ्या काय आहे आजचा भाव