Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आमनेसामने

मुंबई : राज्यात राजकारणाचे फासे कधी पालटतील याचा काही नेम नाही. काल ( दि १० ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमागे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे धागेदोरे जोडले असल्याचे बोलले जात होते. राज्याच्या राजकारणात सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू असताना दिल्लीत मोठी घडामोड होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि … Continue reading Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आमनेसामने