Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १० फेब्रुवारी २०२५

  13

पंचांग


आज मिती माघ शुद्धत्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग प्रीती. चंद्र राशी मिथुन ११.५७ पर्यंत नंतर कर्क, भारतीय सौर २१ माघ शके १९४६. सोमवार, दिनांक. १० फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा चंद्रोदय ०४.३७ मुंबईचा सूर्यास्त ०६.०७ मुंबईचा चंद्रास्त ०६.१७उद्याची,राहू काळ ०८.३५ ते १०.१. सोंमप्रदोष, श्री विश्वकर्मा जयंती, बालाजी देवस्थान घोडा यात्रा, चिमुर, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : काही अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होईल
वृषभ : अपेक्षित यश प्राप्त होईल. परिवारामध्ये उत्साह आणि आनंद राहील.
मिथुन : काही शुभ घटना घडू शकतात. भावंडांच्या भेटीगाठी होतील.
कर्क : प्रवासाचे बेत आखले जातील गृहसौख्य उत्तम राहील.
सिंह : आर्थिक प्रगती होईल धनप्राप्तीचे अनेक प्रभावी योग.
कन्या : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील मात्र वाद विवाद करू नका.
तूळ : भाग्याची आपल्याला साथ राहील जीवन साथीचे पूर्ण सहकार्य मिळेल
वृश्चिक : नोकरीत व्यवसाय-धंद्यात प्रगती करण्याच्या संधी मिळतील.
धनू : नोकरी-धंदा व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील.
मकर : महत्त्वाची कामे आज करू नका.सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ : आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा.
मीन : कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ दगदग करावी लागेल
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५