पंचांग
आज मिती माघ शुद्धत्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग प्रीती. चंद्र राशी मिथुन ११.५७ पर्यंत नंतर कर्क, भारतीय सौर २१ माघ शके १९४६. सोमवार, दिनांक. १० फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा चंद्रोदय ०४.३७ मुंबईचा सूर्यास्त ०६.०७ मुंबईचा चंद्रास्त ०६.१७उद्याची,राहू काळ ०८.३५ ते १०.१. सोंमप्रदोष, श्री विश्वकर्मा जयंती, बालाजी देवस्थान घोडा यात्रा, चिमुर, शुभ दिवस














