दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७ वैशाख शके १९४७ म्हणजेच शनिवार दि. १७ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०३, मुंबईचा सूर्यास्त ७.०६, मुंबईचा चंद्रोदय ११.१९, मुंबईचा चंद्रास्त ९.३०, राहू काळ ९.१९ ते १०.५७, संत चोखामेळा पुण्यतिथी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृषभ : प्रिय व्यक्तीच्या सहवासात दिवस घालवता येईल.
मिथुन : ताणतणावरहीत वातावरणाचा लाभ मिळेल.
कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.
सिंह : नोकरीत उत्तम स्थिती राहील.
कन्या : कुटुंबात सुवार्ता येतील गुरुकृपा लाभेल.
तूळ : वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक : नोकरीत वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता.
धनू : खर्चाच्या प्रमाणात झालेली वाढ आश्चर्यचकित करेल.
मकर : अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार यशस्वी होतील.

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील.
मीन : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,