दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३ वैशाख शके १९४७ म्हणजेच मंगळवार दिनांक १३ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०४, मुंबईचा सूर्यास्त ७.०४, मुंबईचा चंद्रोदय ७.४८, मुंबईचा चंद्रास्त ६.०९, राहू काळ ३.३९ ते ५.२७, नारद जयंती, शुभ दिवस, सकाळी ९.०८ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कुटुंबासाठी खर्च कराल.
वृषभ : व्यवसाय-धंद्यात भरभराट होईल.
मिथुन : आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क : इतरांना मार्गदर्शन करू शकाल.
सिंह : आपल्या मतास प्राधान्य मिळेल.
कन्या : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
तूळ : आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : सरकारी कामे विनाविलंब पूर्ण होतील.
धनू : आपल्या कामाचे कौतुक होईल.
मकर : नोकरीत सर्वांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : व्यवसाय-धंद्यातील प्रगती चांगली राहील.
मीन : एखादा फायद्याचा सौदा हाती येईल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६