Propose Day Special Idea : ‘प्रपोज डे’ला फॉलो करा या गोष्टी आवडती व्यक्ती होईल खुश

मुंबई : व्हॅलेंटाइन वीक ( Valentine Week ) शुक्रवार ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. प्रेमाची कबुली देण्यासाठी मुहुर्ताची आवश्यकता नाही. पण व्यावसायिक हेतूने अनेक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन वीकमुळे अनेक प्रेमवीरांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. यामुळे प्रेमाचा आठवडा प्रेमवीरांसाठी खास म्हणून ओळखला जातो. प्रेमवीरांच्या आठवड्यातला दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे. या दिवशी एकमेकांप्रती भावना … Continue reading Propose Day Special Idea : ‘प्रपोज डे’ला फॉलो करा या गोष्टी आवडती व्यक्ती होईल खुश