दारूनं केला घोटाळा, ‘आप’चा गड ढासळला

नवी दिल्ली : दारू परवाने देताना ‘आप’ने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला. विधानसभा निवडणुकीत भाजपाने हा मुद्दा वापरला. या व्यतिरिक्त आम आदमी पार्टीने दिलेली अनेक आश्वासनं अद्याप पूर्ण केली नसल्याचेही भाजपाने दिल्लीकरांना ठासून सांगितले. भाजपाचा हा प्रचार प्रभावी ठरला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव करत भाजपाने दिल्ली जिंकली. दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल … Continue reading दारूनं केला घोटाळा, ‘आप’चा गड ढासळला