Champion Trophy Song : जितो बाजी खेळ के! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे आयसीसीने केले रिलीज

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनी होणार आहे. यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असून ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशातच आता आयसीसीने स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच … Continue reading Champion Trophy Song : जितो बाजी खेळ के! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे आयसीसीने केले रिलीज