Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक

मुंबई : मुंबईकरांना (Mumbai Local) रविवारी प्रवास करायचा झाल्यास त्या प्रवासाची पुरती वाट लागते. कारण रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) देखभाल आणि तांत्रिक बिघाडाबाबत दुरुस्ती कामे हाती घेतली जातात. दरम्यान या आठवड्यात फक्त रविवारच नाही तर शनिवारीही प्रवाशांचे हाल होणार आहेत. (Western Railway) SSC HSC Exam : विद्यार्थ्यांनो सावधान! परीक्षेत कॉपी कराल थेट तुरुंगात जाल पश्चिम … Continue reading Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक