Mumbai News : मुंबईत बेस्ट बसला टेम्पोची धडक!

मुंबई : मुंबईत चेंबुर परिसरात बेस्ट बस आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळी १० वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास चेंबुर येथील अण्णाभाऊ साठे उद्यान/सुमन नगर येथे ही घटना घडली. माहुल येथून वांद्रे स्टेशन येथे जाणाऱ्या बेस्ट बसचा अपघात झाला. तसेच यामध्ये बसचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai News) PM Narendra … Continue reading Mumbai News : मुंबईत बेस्ट बसला टेम्पोची धडक!