Ratnagiri : देवरुखमध्ये हातभट्टीवर छापा, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. या छाप्यात ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ritesh Genelia Marriage Anniversary : रितेश जेनेलियाच्या लग्नाची भन्नाट गोष्ट … Continue reading Ratnagiri : देवरुखमध्ये हातभट्टीवर छापा, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त