मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यावर भर

मुंबई : आर्थिक संकटाच्या काठावर उभ्या असलेल्या मुंबई महापालिकेने आता महसूल वाढीवर अधिक भर दिला असून उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोतांची चाचपणी करतानाच विद्यमान स्त्रोतांतून वाढीव उत्पन्न मिळविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे अधिकाधिक महसूल प्राप्त करण्यासाठी उपाययोजना करताना त्यांनी दिर्घकालिन धोरणाचा विचार करताना विविध विविध खात्यांमार्फत आकारल्या जाणाऱ्या विविध आकार व शुल्कांचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा … Continue reading मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यावर भर