

मुंबई : मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (Mumbai Metropolitan Region) अर्थात एमएमआरमध्ये ...

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एक आनंदाची बातमी आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांची कपात झाली आहे. यामुळे १९ ...
- किया सिरॉसमध्ये सेगमेंट-फर्स्ट ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्टम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते, ज्यासाठी डिलरशिपला भेट देण्याची गरज नाही. हे इनोव्हेशन सामान्यत: लक्झरी वेईकल्समध्ये दिसून येते.
- किया कनेक्ट २.० सिस्टममध्ये ८० हून अधिक वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे, जी विनासायास कनेक्टीव्हीटी आणि इंटेलिजण्ट वेईकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्साहित करते.
- कियाने किया कनेक्ट डायग्नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना दूरूनच त्यांच्या वेईकलच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते आणि किया अडवान्स्ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्लेसमेंट्स व मेन्टेनन्स अशा आवश्यक सर्विसेसबाबत माहिती देते, ज्यामधून विनासायास मालकीहक्काची खात्री मिळते.

मुंबई : देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर ...
- समर्पित ५-इंच क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले, जे जलदपणे व सहजपणे क्लायमेट सेटिंग्ज देते.
- वायरलेस अॅप्पल कारपले व अँड्रॉईड ऑटोसह सर्वोत्त्म ऑडिओ अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्पीकर साऊंड सिस्टम.
- रिअर सीट व्हेंटिलेशन, पुढील आसनांपर्यंत आरामदायीपणा.
- स्लायडिंग व रिक्लायनिंग ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स ज्या स्थिर बूट स्पेस आणि सुधारित प्रवासी आरामदायीपणा देतात.
- ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्ये हवा खेळती राहण्याचा अनुभव देते.
- किया सिरॉसमध्ये लेव्हल २ अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) आहे, ज्यामध्ये १६ ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि सर्वसमावेशक २० रॉबस्ट सेफ्टी पॅकेज आहे.
- स्मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्टॉप अँड गो
- फ्रण्ट कोलिजन वॉर्निंगसह अव्हॉयडण्स असिस्ट
- लेन किप असिस्ट आणि लेन फॉलो असिस्ट
- ३६०-डिग्री कॅमेरासह ब्लाइण्ड व्ह्यू मॉनिटर
- इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रेाल आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल
- सुधारित संरक्षणासाठी सहा एअरबॅग्ज
- एबीएस
- कियाच्या ‘ओपोझिट्स युनायटेड' डिझाइन तत्त्वामधून प्रेरित आकर्षक एक्स्टीरिअरला पूरक सिग्नेचर स्टारमॅप एलईडी लायटिंग, डिजिटल टायगर फेस, आर१७ (४३.६६ सेमी) क्रिस्टल-कट अलॉई व्हील्स आणि शक्तिशाली स्टान्स आहे.
- किया सिरॉस दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:
- स्मार्टस्ट्रीम १.०-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन (८८.३ केडब्ल्यू/१२० पीएस, १७२ एनएम)
- १.५-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन (८५ केडब्ल्यू/११६ पीएस, २५० एनएम)
- दोन्ही इंजिन्स मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसोबत कियाचे ६एमटी कन्फिग्युरेशन असलेल्या पहिल्याच स्मार्टस्ट्रीम जी१.० टर्बो जीडीआयसह ऑफर करण्यात आले आहेत.
- सिरॉस एचटीके, एचटीकेक+, एचटीएक्स, एचटीएक्स+ या चार ट्रिम्समध्ये, तसेच ग्लेशियर व्हाइट पर्ल, स्पार्कलिंग सिल्व्हर, प्यूटर ऑलिव्ह, इंटेन्स रेड, फ्रॉस्ट ब्ल्यू, अरोरा ब्लॅक पर्ल, इम्पेरिअल ब्ल्यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- किया सिरॉस नाविन्यपूर्ण मालकीहक्क प्रोग्राम्सची श्रेणी सादर करत आहे, जी ग्राहक अनुभव उत्साहित करण्यासाठी आणि मन:शांती देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. माय कन्वीनियन्स सिक्युअर अॅड-ऑन निवडक वेअर अँड टिअर पार्ट्ससाठी कव्हरेज देते, तर माय कन्वीनियन्स प्रोग्राम वैयक्तिक वापर आणि कार केअर गरजांनुसार मेन्टेनन्स पॅकेजेस् देते. अधिक सर्वसमावशेक संरक्षणासाठी माय कन्वीनियन्स प्लसमध्ये मेन्टेनन्स संरक्षण, विस्तारित वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टण्सचा समावेश आहे.