Vitthal Rukmini Vivah Sohla : पंढरपुरात रंगला विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा!

पंढरपूर : दरवर्षी वसंत पंचमीच्या (Vasant Panchami) मुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. त्याप्रमाणे वसंत पंचमीमिनित्त आज विठ्ठल रुक्मिणी मातेचा सोहळा पार पडला आहे. आज सकाळी १० ते १२ वाजेच्या सुमारास लाखो भक्तांच्या हजेरीत हा सोहळा पार पडला. (Vitthal Rukmini Vivah Sohla) Jioचा ९९९ रूपयांचा रिचार्ज, ३ महिन्यांपेक्षा अधिक चालणार, मिळणार हे फायदे … Continue reading Vitthal Rukmini Vivah Sohla : पंढरपुरात रंगला विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा!