Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ Live

ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवली. स्वस्त : टीव्ही, मोबाईल, ३६ जीवरक्षक औषधे, इलेक्ट्रिक कार, मोबाईल, एलईडी, एलसीडी, चामड्याच्या वस्तू १२ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्यास स्टँडर्ड डिडक्शन अर्थात थेट वजावट ५० हजारांऐवजी ७५ हजार रुपये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेट सादर करण्यास सुरूवात झाली आहे. भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या सरकारच्या हेतूंनुसारच … Continue reading Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ Live