Budget 2025 : ‘हे’ शब्द समजले तरच अर्थसंकल्प कळेल

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमन उद्या ( दि १ ) रोजी देशाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे देशाचे अर्थमंत्री सर्वसामान्यांना कोणती भेट देणार आहेत, याकडे सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान सर्वसामान्य माणसांना हा अर्थसंकल्प कळावा यासाठी काही शब्दांचे अर्थ माहित असणं गरजेचे असते. त्या शब्दांच्या अर्थावरून उद्याचे अर्थसंकल्प … Continue reading Budget 2025 : ‘हे’ शब्द समजले तरच अर्थसंकल्प कळेल