Buldhana News : अरे देवा! केस गळतीनंतर आता बुलढाण्यातील गावक-यांना आता दृष्टीदोष!

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये गेले कित्येक दिवसांपासून डोक्याला खाज येऊन केस गळतीचा प्रकार सुरु आहे. या समस्येनंतर गावकऱ्यांसमोर नवीन आवाहन उभं राहीलं आहे. केस गळतीनंतर आता गावकऱ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे. यामागचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे. US Plane Crash : अमेरिकेत भीषण अपघात; लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक आधी … Continue reading Buldhana News : अरे देवा! केस गळतीनंतर आता बुलढाण्यातील गावक-यांना आता दृष्टीदोष!