Elon Musk : एलॉन मस्कनी भारताच्या सर्व अटी केल्या मान्य, लवकरच सुरु होणार स्टारलिंक सेवा

वॉशिंगटन : अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांना भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच करायचे आहे. मात्र, भारत सरकार काही केल्या त्यांना परवानगी देत नव्हते. अखेर मस्क यांनी नमते घेतले असून मस्क यांनी भारताच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्टारलिंकचा भारतातील सेवा सुरु करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या … Continue reading Elon Musk : एलॉन मस्कनी भारताच्या सर्व अटी केल्या मान्य, लवकरच सुरु होणार स्टारलिंक सेवा