'ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स'चे बुकिंग सुरू

मुंबई : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने भारतात नवीन ऑडी आरएस क्‍यू ८ परफॉर्मन्‍ससाठी बुकिंगला सुरुवात केली. ही एसयूव्‍ही ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्‍ट' अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून पाच लाख रुपये देऊन बुक करता येऊ शकते. ६४० एचपी शक्‍ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे शक्तिशाली ४.० लीटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स फक्‍त ३.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करू शकते आणि ऑप्‍शनल पॅकेजसह अव्‍वल गती ३०५ किमी/तास आहे. नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव देते, असे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले.

Comments
Add Comment

संत एकनाथ

अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेमनगरा वारी। सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रुपयांत उपलब्ध

मुंबई : किया इंडिया कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९

RBI केंद्राला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारला २,६८,५९०.०७ कोटी रुपयांचा विक्रमी

टाटा मोटर्सची ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजच्‍या लाँचची घोषणा

तोट्यातून नफ्यात आली अनिल अंबांनींची कंपनी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात

शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला.