दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक

नाशिक : ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून अनेक जणांना सुमारे दोन कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कोल्हापूरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी समाधान साहेबराव हिरे (रा. अश्विनी सोसायटी, बिटकोजवळ, नाशिकरोड) हे व्यापारी असून, त्यांची कोल्हापूर येथील नितेशकुमार मुकुदास बलदवा यांच्याशी … Continue reading दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक