भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्यपथावर जोरदार तयारी, अमेरिकेने दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली: देशात आज ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. कर्तव्यपथावरही जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून देशाचे नेतृत्व करतील. यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख … Continue reading भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्यपथावर जोरदार तयारी, अमेरिकेने दिल्या शुभेच्छा