धाडसी मुले!

कथा – रमेश तांबे त्यावेळी भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारची दडपशाही सुरू होती. छोट्याशा संशयावरूनसुद्धा कोणालाही तुरुंगात टाकत होते. लोकांना मोर्चे काढायला, सभा घ्यायला, तिरंगा फडकवायला पूर्ण बंदी होती. वंदे मातरम्, भारतमाता की जय या नुसत्या घोषणा ऐकून इंग्रज अधिकारांचे पित्त खवळायचे. मग धरपकड, काठ्यांनी झोडपून काढणे असा जुलूम चालायचा. अशा दडपशाहीच्या वातावरणात … Continue reading धाडसी मुले!