उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarakhand Earthquake) भागात आज सकाळी भूकंपाचे एकामागोमाग तीन धक्के बसले. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असले तरीही यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर : शालेय पोषण आहारात अळ्या, किडे, झुरळे आणि उंदरांच्या विष्ठा आढळ्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा सोलापूरमध्ये (Solapur News) अशीच घटना ...
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांच्या सुमारास उत्तरकाशीमध्ये भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर आणखी एक धक्का जाणवला आणि सकाळी ८ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तिसरा धक्का बसला. हा भूकंप ५ किमी खोलीवर भूगर्भात झाला असून या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.