Yuzvendra Chahal : 'My name is Rare...' घटस्फोटाच्या चर्चेत युजवेंद्र चहलची 'ही' पोस्ट कोणासाठी?

  86

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाबाबात चर्चा सुरु आहेत. नेटकरी आणि चाहते यांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशातच युजवेंद्र चहलने नुकतेच एक फोटो सोशल मीडियाच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. त्या पोस्टमध्ये युजवेंद्रने दिलेला कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.



चहलने कॅप्शनमध्ये काय म्हटले?


युजवेंद्र चहलने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'खरं प्रेम दुर्मिळ होत चालले आहे आणि मी स्वतः दुर्मिळ आहे' यासोबत युजवेंद्रने एक हसण्याचा इमोजी शेअर केला आहे.


दरम्यान, या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत. तसेच हॅ पोस्ट नेमकी कोणासाठी असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.




Comments
Add Comment

Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात