संजय रॉयला जन्मठेप, ममता बॅनर्जी नाराज

कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (दुखापतीमुळे मृत्यू), कलम ६६ (बलात्कार) आणि कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आले. … Continue reading संजय रॉयला जन्मठेप, ममता बॅनर्जी नाराज