टाटा मॅरेथॉनमध्ये आफ्रिका खंडातील खेळाडूंचे वर्चस्व

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ या स्पर्धेत आफ्रिका खंडातील देशांचे वर्चस्व दिसून आले. पुरुष आणि महिलांच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये अव्वल क्रमांक आफ्रिकेच्या खेळाडूंनीच पटकावले. पुरुष गटातून पहिल्या आलेल्या इरिट्रियाचा बर्हान टेस्फेने दोन तास ११ मिनिटे आणि ४४ सेकांदांची वेळ नोंदवली. तर दुसऱ्या आलेल्या इरिट्रियाच्या मेरहावी केसेतेने दोन तास ११ मिनिटे आणि ५० सेकंदांची वेळ नोंदवली. … Continue reading टाटा मॅरेथॉनमध्ये आफ्रिका खंडातील खेळाडूंचे वर्चस्व