Sunday, June 15, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, रविवार, १९ जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, रविवार, १९ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग अतिगंड. चंद्र राशी कन्या भारतीय सौर २९ पौष शके १९४६. रविवार, दिनांक १९ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ११.१० मुंबईचा सूर्यास्त ०६.२३ मुंबईचा चंद्रास्त १०.४३ राहू काळ ०४.५९ ते ०६.२३ शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : भाग्यची उत्तम साथ राहील.
वृषभ : आर्थिक आवक समाधानकारक राहील.
मिथुन : आर्थिक आवक चांगली राहून कौटुंबिक सुख मिळेल.
कर्क : नोकरीमध्ये आपले वर्चस्व राहील.
सिंह : आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
कन्या : आपल्या कार्यक्षेत्र मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ : व्यवसायात फार मोठे धाडस करू नका नुकसानीची शक्यता आहे.
वृश्चिक : जोडीदाराबरोबर वादविवाद करू नका.
धनू : मन प्रसन्न राहील जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
मकर : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मनावर थोडा ताण तणाव राहील
कुंभ : विनाकारण वाद-विवाद उकरून काढू नका.
मीन : मनस्ताप देणाऱ्या घटना घडू शकतात शांत राहणे गरजेचे आहे.
Comments
Add Comment