सैफ अली खान प्रकरणी संशयिताला घेतले ताब्यात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी एका संशयिताला मध्य प्रदेशमधील एका रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयिताची रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांना रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे. लवकरच मुंबई पोलीस संशयिताचा ताबा घेऊन त्याची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. या … Continue reading सैफ अली खान प्रकरणी संशयिताला घेतले ताब्यात