PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण!

अहमदाबाद : केंद्र सरकारने (Central Government) राज्यातील नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वामित्व योजना (Svamitva Yojana) राबवली आहे. याअंतर्गत नागरिकांना प्रॉपर्टी कार्डद्वारे बँकेकडून कर्ज घेता येते सहज शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६५ लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप कार्यक्रम … Continue reading PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण!