Kho Kho World Cup 2025: वर्ल्डकपमुळे ‘खो खो’ला ‘ग्लॅमर’ मिळणार का?

मुंबई: डिसेंबर महिना आला की शाळेमध्ये खेळांच्या स्पर्धा सुरू व्हायच्या. शाळेतले प्रसिद्ध खेळ म्हणजे खो-खो, कबड्डी. यामध्ये सरस असलेले खेळाडू मग पुढे आंतरशालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय खेळाडू म्हणून चमकत. या सगळ्याची आठवण काढायचे कारण म्हणजे खोखो विश्वचषक २०२५.. अहो ऐकलं का, वर्ल्डकप सुरू झालाय…तुम्ही म्हणाल आता तर क्रिकेटचा वर्ल्डकप सुरू नाहीये…मग आम्ही कोणत्या वर्ल्डकपबद्दल बोलतोय…क्रिकेट नाही … Continue reading Kho Kho World Cup 2025: वर्ल्डकपमुळे ‘खो खो’ला ‘ग्लॅमर’ मिळणार का?