Makarsankrant Special : संक्रांती विशेष तिळगुळ, वाणाचे साहित्य, कपड्यांनी सजल्या बाजारपेठा

मकरसंक्रांतीनिमित्त खरेदीसाठी महिला वर्गाची झुंबड मानसी खांबे मुंबई : मकरसंक्रांतीचा सण दोन दिवसांवर आला असताना मुंबईतील बाजारपेठा तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तू, वाणाचे साहित्य यांसह संक्रांत विशेष कपड्यांनी सजल्या आहेत. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी महिला वर्गाची खरेदीसाठी बाजारांत गर्दी उसळली होती. आठवड्यापासूनच परेल, दादर, लालबाग येथील बाजारांत वाणाचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. सुट्टीचा दिवस किंवा संध्याकाळी … Continue reading Makarsankrant Special : संक्रांती विशेष तिळगुळ, वाणाचे साहित्य, कपड्यांनी सजल्या बाजारपेठा