Torres Scam : टोरेस घोटाळा, हजारो तक्रारी दाखल

मुंबई : झटपट मोठा परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक योजनांचे प्रलोभन टाखवून टोरेस कंपनी व्यवस्थापनाने अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणात टोरेस कंपनी विरोधात तक्रार करण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नागरिकांची रिघ लागली आहे. मुंबईत आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण झाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ‘टोरेस’ या नावाने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट … Continue reading Torres Scam : टोरेस घोटाळा, हजारो तक्रारी दाखल