Gujarat International Kite Festival 2025: अहमदाबादमध्ये रंगणार विविधरंगी पतंगाचा मेळा !

गुजरात : भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा सण जानेवारी महिन्यात अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच मकरसंक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये इंटरनॅशन पतंग महोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या इंटरनॅशन पतंग महोत्‍सवाचे शनिवारी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी उद्घाटन केले. Mahakumbh Mela … Continue reading Gujarat International Kite Festival 2025: अहमदाबादमध्ये रंगणार विविधरंगी पतंगाचा मेळा !