IND-W vs IRE-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास, पहिल्या वनडेत टीम इंडियाचा दमदार विजय
मुंबई: भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला खेळवण्यात आला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. भारताला विजयासाठी २३९ धावांचे आव्हान मिळाले होते. हे त्यांनी ३४.३ षटकांत पूर्ण केले. आता दोन्ही संघादरम्यानचा मालिकेतील दुसरा सामना १२ जानेवारीला याच मैदानावर खेळवला … Continue reading IND-W vs IRE-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास, पहिल्या वनडेत टीम इंडियाचा दमदार विजय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed