Nilesh Rane : आजपासून ‘गाव तिथे शिवसेना शाखा’ अभियान!

आमदार निलेश राणे यांची माहिती मालवण : शिवसेना पक्ष वाढीसाठी आता गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना, बूथ सक्षम केले जाणार आहेत. येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुका शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असून शिवसेनेचा झंझावात सर्वांना बघायला मिळेल, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी पत्रकार … Continue reading Nilesh Rane : आजपासून ‘गाव तिथे शिवसेना शाखा’ अभियान!