ISROच्या नव्या प्रमुखांची घोषणा, १४ जानेवारीला व्ही. नारायणन हाती घेणार पदभार

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(ISRO) नव्या प्रमुखांची घोषणा केली आहे. डॉ. व्ही. नारायणन आता इस्त्रोचे नवे प्रमुख असतील. ते १४ जानेवारीला कार्यभार हाती घेतील. मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली. इस्त्रोचे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. व्ही नारायणन सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे डायरेक्टर आहेत. साधारण ४ दशकातील आपल्या करिअरमध्ये त्यांनी इस्त्रोच्या अनेक प्रमुख … Continue reading ISROच्या नव्या प्रमुखांची घोषणा, १४ जानेवारीला व्ही. नारायणन हाती घेणार पदभार