MNS : मनसेत होणार मोठे फेरबदल!

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसेची तयारी मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे – MNS) एकही जागा मिळवता आली नाही, ज्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि भविष्यातील वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. मनसेत मोठे फेरबदल मनसे … Continue reading MNS : मनसेत होणार मोठे फेरबदल!