महाराष्ट्रातून HMPV बाबत महत्त्वाची अपडेट

मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील बाप्टिस्ट रुग्णालयात दोन ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus – HMPV) बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन महिन्यांची चिमुरडी आणि आठ महिन्यांचा चिमुरडा यांचा समावेश आहे. खासगी लॅबच्या अहवालांआधारे दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप कर्नाटकच्या सरकारी लॅबने दोन्ही रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केलेली नाही. पण बंगळुरूत ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत रुग्ण आढळताच … Continue reading महाराष्ट्रातून HMPV बाबत महत्त्वाची अपडेट