Horoscope: जानेवारीचा नवा आठवडा या ४ राशींसाठी आहे लकी

मुंबई: जानेवारी महिन्याचा नवा आठवडा सुरू होणार आहे. हा आठवडा ६ जानेवारी २०२५ पासून ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते नवा आठवडा ४ राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. जाणून घेऊया लकी राशींबद्दल...



वृषभ


धनलाभाचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळेल. कुटुंब प्रसन्न होईल. मानसिक चिंतेपासून मुक्तता मिळेल. प्रवासाचे योग बनत आहेत.



कन्या


नोकरी-व्यापारा प्रगतीच्या संधी आहे. भेटवस्तूं, सन्मानाचा लाभ मिळेल. संतानाची चिंता समाप्त होईल. आरोग्यात सुधारणा होईल. जीवनात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. दाम्पत्य जीवनात सुधारणा होईल.



मकर


धन प्राप्तीचे योग बनत आहेत. करिअरमध्ये सुधारणा होईल. मुलांकडून चांगली वार्ता मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदीआनंद राहील.



कुंभ


अचानक धन प्राप्तीचे योग आहेत. मानसिक समस्यांचे समाधान होईल. आजारांवरील खर्चात कपात होईल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. शुभचिंतकांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. दीर्घकाळापासून सुरू असलेली एखादी समस्या दूर होऊ शकते.

Comments
Add Comment

उड्डाण करताच कार्गो प्लेन क्रॅश : परिसरात आग अन विमानाचे तुकडे

अमेरिका : अमेरिकेतील लुईसव्हिल मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच यूपीएस कंपनीचे एक कार्गो

ठाण्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच!

ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठाणे  : साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणी

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप