Lonavla Ekvira Temple : बंदी असतानाही मुंबईकरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे मधमाशांचा भक्तांवर हल्ला

लोणावळा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी केली तर काहींनी नवीन वर्षाची सुरुवात देवदेवतांच्या दर्शनाने केली. लोणावळ्याच्या एकविरा मंदिरातही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. अशातच काल एकविरा गडावर काही हुल्लडबाजांनी फटाके फोडल्याने मधमाशांनी तिथे असलेल्या भाविकांवर हल्ला केला. कल्याण – डोंबिवलीत गुरुवारी पाणीबाणी मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि १) रोजी मुंबईच्या कुलाबा येथून दर्शनाला आलेल्या … Continue reading Lonavla Ekvira Temple : बंदी असतानाही मुंबईकरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे मधमाशांचा भक्तांवर हल्ला