Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईनने 'असे' केलं नववर्षाचं स्वागत!

मुंबई : जगभरात नववर्षाच जंगी पद्धतीने स्वागत (New Year Celebration) करण्यात येत आहे. अशातच मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या मुंबई लोकलनेही (Mumbai Local) नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.



कसं झालं स्वागत?


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर असलेल्या इंडिकेटरवर कधी बारा वाचतायेत आणि नवीन वर्षात कधी उजाडते याची वाट पाहत मुंबईकर थांबले आहेत. बारा वाजताच ट्रेनची हॉर्न वाजवत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येत आaहे. मुंबई लोकलचा 'हॅपी न्यू इयरवाला' हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.


?feature=share
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि